प्रिय
माजी विद्यार्थी,
सोबतच्या लिंक मध्ये देण्यात आलेल्या माजी विद्यार्थी नोंदणी फॉर्म स्वतः भरून सबमिट ऑनलाईन पध्दतीने करावा. तसेच या महाविद्यालयातुन पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या किंवा शिक्षण झालेल्या आपल्या परिचयातील मित्र मैत्रिणींना ही लिंक पाठवून त्यांना सुद्धा हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करण्यासाठी सांगून महाविद्यालयास सहकार्य करावे . लिंक मधील फॉर्म ऑनलाईनच भरावा.
प्राचार्य डॉ.वनिता चोरे
प्रा. विनय वसुले
प्रा. डॉ. निना चवरे